#FacebookLiveComedy #Mimicry #NasikVikas कॉमेडियन विलासकुमार शिरसाठ नाशिकविकास फेसबुक पेजवर लाईव्ह

1 Views
Published
स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम,स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट विलास कुमार शिरसाठ #नाशिक_विकास वर Live..
आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आजचा(२२-०६-२०२०) नाशिक विकास फेसबुक पेजवरील फेसबूक लाईव्ह कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि त्या कार्यक्रमाला आतापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन पहिला

आपण जर हा कार्यक्रम पाहायचा मिस केला असेल तर वर संपुर्ण कार्यक्रमाची लिंक दिली आहे ।
वेळात वेळ काढून आपण नक्की बघा।

यात नवीन विषयावर विषयावर आधारीत भन्नाट standup कॉमेडी आणि मिमिक्री चा तडंका आहे.
मराठी StandUp Comedy , जोक्स, इंदुरीकर महाराज ते बॉलीवूड चे हिंदी कलाकारांची चक्क मराठीत भन्नाट लोटपोट मिमिक्री कॉमेडी ।

"स्टॅण्डअप कॉमेडी मिमिक्रीचा तडका"
#NashikVikas

कोरोनाच्या नैराश्यातुन बाहेर येऊन थोडंस मनोरंजन करुया

"स्टॅण्डअप कॉमेडी मिमिक्रीचा तडका" हा विषय घेऊन येत आहे स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, अभिनेता / स्टार प्रवाह-छत्रीवाली आणि झी मराठी- स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम विलास कुमार शिरसाठ उद्या (२२ जून) दुपारी ठीक १ वाजता #नाशिक_विकास वर Live..

Stay Tune..Take Care ♥️
एकजुटीने कोरोनाला हरवूया! आणि
महाराष्ट्राची ताकद देशाला दाखवुया!

नक्की बघा आणि मनमुराद हसा आणि व्हिडिओ ला Like, Comments Share आणि Subscribe करायला विसरू नका।
धन्यवाद आपले प्रेम सपोर्ट नेहमी राहू द्या।❤️
Category
कॉमेडी
Be the first to comment