शेतकऱ्याची बायको | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan

10 Views
Published
शेतकऱ्याची बायको | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan

ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,

निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका,
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या फुल टू मराठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.

संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा : [email protected]

©fulltomarathi 2019 (Copyright)

Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

#fulltomarathi
#fulltomarathikirtan
Category
कॉमेडी
Be the first to comment