महाराष्ट्र द्रोह्यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही राष्ट्रवादीची भाजपाच्या आंदोलन नौटंकी वर प

46 Views
Published
महाराष्ट्र द्रोह्यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही

राष्ट्रवादीची भाजपाच्या आंदोलन नौटंकी वर पत्रकार परिषदेत सडकून टीका

भाजप म्हणतेय, सरकार व प्रशासन कोरोना काळात फेल
झाले
त्यांना लाज वाटली पाहिजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा फेल डॉक्टर फेल आरोग्यसेवा फेल झाली का.... ?
हेच प्रशासन फेल झाले असे म्हणणे असेल तर यांच्यासाठीच टाळ्या वाजवल्या घंटा नाद केला हे विसरू नये.

यावेळी उपस्थित होते पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सुलभाताई उबाळे ,प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते
Category
कॉमेडी
Be the first to comment