"जीवनीयाँ" भाग -5 (कला नृत्यकला मंदिर - सौ. मानसी सचिन अत्रे)

1 Views
Published
याचे प्रसारण दर मंगळवारी आणि गुरूवारी होणार आहे. त्यामुळे त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला यावे यासाठी पहिल्या भागाला बेल आयकाॅनचे बटण दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा.
ज्येष्ठ कथक गुरूंच्या जीवना विषयी माहिती एकाच व्हीडीओ मध्ये देणारे देशातील पहीले आणि एकमेव प्रोजेक्ट. कथक अभ्यासकांना निरनिराळ्या पुस्तकात गुरूंची माहिती शोधावी लागू नये म्हणून दिवंगत आणि वर्तमान दोन्ही कथक नृत्य गुरूंची माहिती एकाच ऑडियो व्हीडीओ प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
 एखादी गोष्ट वाचण्या पेक्षा ऐकून प्रत्येक माणसाच्या जास्त लक्षात राहते. म्हणून ही कल्पना प्रत्यक्षात अमलात आणली आहे. फक्त माझ्या विद्यार्थिनींना याचा फायदा न होता सर्व कथक अभ्यासकांना त्याचा फायदा होईल म्हणून हे प्रोजेक्ट यू ट्यूब माध्यमातून प्रसारित करण्यात आलेले आहे. याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद (translation) सुद्धा अभ्यासकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.  स्वामी हो.
Category
नृत्य
Be the first to comment